Maharashtra Day 2024: अप्सरेहून सुंदर आहेत या 7 मराठी अभिनेत्री

दर वर्षी 1 मे ला महाराष्ट्र दिवस साजरा केला जातो, आज आपण येथे अशा 7 मराठी अभिनेत्री पाहणार आहोत ज्या दिसायला अप्सरेहून सुंदर आहेत

Source:social media

सोनाली कुलकर्णी सोनाली कुलकर्णी ही मराठी सिनेमातील एक नामवंत अभिनेत्री आहे, सोनालीने 2006 मध्ये 'गौरी' या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले

Source:insta/saietamhankar

सई ताम्हणकर जबरदस्त अभिनयन प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या सई ताम्हणकर ने 2008 मध्ये मराठी चित्रपटसृष्टीत एन्ट्री मिळवली

Source:insta/nehhapendse

नेहा पेंडसे नेहा पेंडसे ने फक्त मराठी चित्रपटच न्हवे तर बॉलीवूड, टीव्ही शो यांसह साऊथ चित्रपटात देखील काम केले आहे

Source:insta/iampoojasawant

पूजा सावंत पूजा सावंत तीच्या दमदार अभिनयाबरोबरच तीच्या मोहक सौंदर्यासाठी देखील ओळखली जाते

Source:insta/priyabapat

प्रिया बापट प्रिया बापट मराठी टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे, ती तीच्या स्टाईल आणी फॅशन सेन्स साठी विशेष ओळखली जाते

Source:insta/mrunalthakur

मृणाल ठाकूर साऊथ चित्रपटात धुमाकूळ घातलेल्या मृणाल ठाकूरने तीच्या करिअर ची सुरुवात मराठी चित्रपटातूनच केलेली

Source:insta/tejaswini_pandit

तेजस्विनी पंडित तेजस्विनी पंडित नुकतीच प्रभासाच्या आदिपुरुष मध्ये दिसून अली होती

🔉🔴💇‍♂️प्राजक्ता माळी की अमृता खानविलकर, तुमची फेव्हरेट कोण? हे 🔥फोटो पाहताच बदलेल तुमचं मत😍 फोटो पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇