Image Credit: insta/ranveersingh
दीपिका आणी रणवीर लवकरच पेरेंट्स बनणार आहेत आणी या कारणाने त्यांचे फॅन्स खूप खुश आहेत
Image Credit: insta/ranveersingh
प्रेग्नन्सीमुळे दीपिकाने कामालाही ब्रेक दिला आहे
Image Credit: insta/ranveersingh
नुकतेच रणवीर कपूर ने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरील त्यांच्या लग्नाचे फोटो डिलीट केले आहेत
Image Credit: insta/ranveersingh
रणवीर कपूरच्या या कृत्यामुळे सोशल मीडियावार दोघांमधल्या वादाच्या तसेच त्यांचा डिवोर्स होणार आहे असल्या चर्चाना उधाण आल आहे
Image Credit: insta/ranveersingh
पण रणवीरच्या टीमकडून असल्या चर्चाना पूर्णविराम देण्यात आला आहे
Image Credit: insta/ranveersingh
रणवीरच्या टीमकडून सांगण्यात आल आहे की रणवीर दीपिका दोघांमध्ये सर्वकाही ठीक असून रणवीरने त्यांच्या लग्नाचे फोटो डिलीट करणे हा केवळ एक पब्लिसिटी स्टंट होता
🔴ट्रेंडिंग🔉🐍🐍ही 'नागिन' अदांनी करते बेहोश🐍🐍🔥📷 पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇