हीच ती एकता कपूर ची नवीन नागिन? तीच्या अदांनी करते बेहोश

Image Credit: insta/ridhimapandit

टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रत्येक अभिनेत्री एकता कपूर च्या 'नागिन 7' मालिकेत सहभागी होऊ इच्छिते

Image Credit: insta/ridhimapandit

एकता कपूर च्या 'नागिन 7' बद्दल रोज नवीन बातम्या ऐकायला मिळत आहेत

Image Credit: insta/ridhimapandit

एकता कपूरला तिची नवी नागिन मिळाल्याच बोलल जात आहे

Image Credit: insta/ridhimapandit

मीडिया रिपोर्ट्सनुसार रिद्धिमा पंडित एकता कपूरच्या 'नागिन 7' मध्ये सहभागी होऊ शकते

Image Credit: insta/ridhimapandit

याआधी रिद्धिमा पंडित 'हमारी बहू रजनीकांत' मध्ये दिसली होती

Image Credit: insta/ridhimapandit

रिद्धिमाला 'Naagin 7' मध्ये पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत

🔴ट्रेंडिंग🔉कोण आहे ही👗🤵‍♀️83 करोडचा गाऊन🤵‍♀️👗घालून Met Gala 2024 मध्ये जाणारी भारतीय महिला?🔥📷 पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇