कोण आहे ही 83 करोडचा गाऊन घालून Met Gala 2024 मध्ये जाणारी भारतीय महिला?

Image Credit: insta/sudhareddy.official

Met Gala 2024 मधील मॉडेल्सचे एकापेक्षा एक सुंदर लूक्स समोर येत आहेत

Image Credit: insta/sudhareddy.official

अशातच 'मेट गाला 2024' मध्ये गेलेली एक भारतीय महिला सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे

Image Credit: insta/sudhareddy.official

पी. वी. कृष्ण रेड्डी या हैद्राबादच्या बिझनेसमनची बायको 'सुधा रेड्डी' खूपच महागडा गाऊन घालून मेट गाला 2024 मध्ये गेली

Image Credit: insta/sudhareddy.official

पी. वी. कृष्ण रेड्डी यांची पत्नी 'सुधा रेड्डी' हिने घातलेल्या गाऊनची किंमत 83 करोड 49 लाख 15 हजार रुपये आहे

Image Credit: insta/sudhareddy.official

'सुधा रेड्डी' हिने घातलेल्या या गाऊनवर सर्वांच्या नजरा खिळळ्या

Image Credit: insta/sudhareddy.official

मेट गाला 2024 मध्ये सामील झालेल्या या महिलेची सोशल मीडियावार जोरदार चर्चा सुरु आहे

🔴ट्रेंडिंग🌹🧽हिचा आवाज सुंदर त्याहून अतिसुंदर आणी हॉ🔥ट आहे ही गायिका, हीन दुनियेला दिवान केलय♥️🔥📷 तिचे सुंदर फोटो पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇