Image Source : insta/juigadkariofficial

‘ठरलं तर मग’ मालिकेतील ‘सायली’चे हिरव्या अनारकली ड्रेसमधील फोटो व्हायरल

Image Source : insta/juigadkariofficial

स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ मालिका अल्पावधीतच खूप फेमस झाली आहे.

Image Source : insta/juigadkariofficial

‘ठरलं तर मग’ मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी ‘सायली’च्या भूमिकेत आहे.

Image Source : insta/juigadkariofficial

नुकत्याच पार पडलेल्या ‘सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी’ पुरस्कार सोहळ्याला जुई गडकरी देखील उपस्थित राहिली होती.

Image Source : insta/juigadkariofficial

‘सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी’ पुरस्कार सोहळ्यात ‘ठरलं तर मग’ मालिकेला तीन पुरस्कार मिळाले.

Image Source : insta/juigadkariofficial

 पुरस्कार सोहळ्यात जुई गडकरीने हिरव्या रंगाचा अनारकली ड्रेस घातला होता.

Image Source : insta/juigadkariofficial

जुई गडकरीचे त्या पुरस्कार सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Image Source : insta/tripti_dimri

ट्रेंडिंग 🔴 ⁉️'धडक 2' असणार आहे या सुपरहिट साउथ सिनेमाचा रिमेक⁉️…संपूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇