Image Source : insta/tripti_dimri

Dhadak 2 : 'या' सुपरहिट साउथ सिनेमाचा रिमेक आहे 'धडक २'

Image Source : insta/tripti_dimri

निर्माता करण जोहरने नुकतीच 'धडक २' चित्रपटाची घोषणा केली. पण तुम्हाला माहित आहे का धडक 2 कोणत्या चित्रपटाचा रिमेक आहे?

Image Source : insta/tripti_dimri

तृप्ती डिमरी आणि सिद्धांत चतुर्वेदी यांची मुख्य भूमिका असलेल्या 'धडक २' च मोशन पोस्टर देखील सोशल मीडियावर शेअर केल.

Image Source : insta/tripti_dimri

'धडक' हा मराठी चित्रपट सैराट चा रिमेक होता, आणी 'धडक २'सुद्धा एका सुपरहिट साउथ सिनेमाचा रिमेक आहे.

Image Source : insta/tripti_dimri

'धडक २' हा साउथच्या 'पेरियरम पेरुमल' या चित्रपटाचा रिमेक आहे.

Image Source : insta/tripti_dimri

२०१८ साली 'पेरियरम पेरुमल' हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात काथीर आणि आनंदी या कलाकारांची मुख्य भूमिका होती.

Image Source : insta/tripti_dimri

२२ नोव्हेंबर २०२४ ला 'धडक २' चित्रपट रिलीज होणार आहे.

Image Source : insta/tripti_dimri

ट्रेंडिंग 🔴 🎥 तृप्ती डिमरी ला मिळाले 4 मोठे चित्रपट 🎥अ‍ॅनिमल नंतर आता या 4 मोठ्या चित्रपटात दिसणार तृप्ती डिमरी.…🔥📷पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇