Image Credit : इंस्टाग्राम
Image Credit : इंस्टाग्राम
आपल्या जबरदस्त विनोदी अभिनयाने प्रेसक्षकांना हसवणारा जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांचा आज वाढदिवस आहे.
Image Credit : इंस्टाग्राम
दिलीप जोशी आज जेठालाल बनून करोडो मनांवर राज्य करत आहे.
Image Credit : इंस्टाग्राम
TMKOC मधून दिलीप जोशी यांना खूप प्रसिद्धी मिळाली. तारक मेहता का उल्टा चष्मा मधील 'जेठालाल' हे सर्वांच आवडत पात्र बनल.
Image Credit : इंस्टाग्राम
दिलीप जोशी यांच्याकढे आज करोडोंची संपत्ती आहे पण एकेकाळी जेठालाल रोज 50 रुपयांसाठी काम करायचा.
Image Credit : इंस्टाग्राम
दिलीप जोशी सुरुवातीच्या काळात बॅकस्टेज आर्टिस्टच काम करायचे. मोठ्या संघर्षानंतर त्यांना पहिल्यांदा चित्रपटात काम करण्याची संधी मिळालेली.
Image Credit : इंस्टाग्राम
दिलीप जोशी यांनी 1989 ला रिलीज झालेल्या सलमान खानच्या 'मैने प्यार किया' मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.
ट्रेंडिंग ♥️ : 18 व्या वर्षी लग्न, 20 व्या वर्षी बाळाला जन्म; दोनदा घटस्फोट, आता करणार तिस लग्न…🔥📷पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇