'हिरामंडी' फेम अभिनेत्री संजीदा शेख हिचे पिवळ्या साडीतील फोटो पाहून नेटकरी घायाळ

Source:insta/iamsanjeeda

संजय लीला भन्साळी यांची 'हीरामंडी' वेब सिरीज 1 मे 2024 रोजी Netflix वर रिलीज झाली आहे

Source:insta/iamsanjeeda

हिरामंडी द डायमंड बाजार वेब सिरीज मध्ये संजीदा शेख प्रमुख भूमिकेत आहे

Source:insta/iamsanjeeda

अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे पिवळ्या साडीतील फोटो शेयर केले आहेत

Source:insta/iamsanjeeda

सोशल मीडियावार पिवळ्या साडीतील संजीदा शेखच्या लूकची जोरदार चर्चा सुरु आहे

Source:insta/iamsanjeeda

Sanjeeda Sheikh हिचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे

Source:insta/iamsanjeeda

हिरामंडी द डायमंड बाजार वेब सिरीज मधील संजीदा शेख हिची भूमिका चाहत्यांना खूप आवडली आहे

🔴ट्रेंडिंग🔴🎐सारा तेंडुलकर च बोल्ड फोटोशूट व्हायरल📷😍💕🔥📷फोटो पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇