सारा तेंडुलकर च बोल्ड फोटोशूट व्हायरल, मुंबईत आज तापमान वाढले

Source:insta/saratendulkar

सारा तेंडुलकर ने सोशल मीडियावार तिचे नवीन फोटो अपलोड केले आहेत, आणी चाहत्यांना ते खूप आवडले आहेत

Source:insta/saratendulkar

सारा ने गुलाबी रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन घालून काढलेले फोटो तिने अपलोड केले आहेत

Source:insta/saratendulkar

साराने तीच्या या नव्या फोटोशूट मध्ये वेग वेगळ्या पोझ देत फोटो काढले आहेत

Source:insta/saratendulkar

या फोटोत सारा एखाद्या बॉलीवूड अभिनेत्री सारखी दिसत आहे

Source:insta/saratendulkar

सारा सोशल मीडियावर सक्रिय असते आणी तीच्या नव-नवीन लूक्समुळे नेहमी चर्चेत असते

Source:insta/saratendulkar

अनेकदा सारा स्टेडियम वर मुंबई इंडियन्स चे समर्थन करताना दिसून येत असते

🔉ट्रेंडिंग 🔉😍बिल्डिंग पर्यंत चल💏अस कुणाला म्हणाली मलायका अरोरा?💕जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करा👇