Image Source : insta/mmoonstar

Video: गुलाबी साडी' गाण्यावर बबिताचा डान्स, जेठाजी शॉक

Image Source : insta/mmoonstar

‘गुलाबी साडी’ गाण्याने गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अनेक सेलिब्रिटींनी या गाण्यावर रिल्स बनवल्या आहेत.

Image Source : insta/mmoonstar

'तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील बबिता म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता हिने सुद्धा या गाण्यावर एक व्हिडिओ बनवला आहे.

Image Source : insta/mmoonstar

मुनमुन दत्ताने गुलाबी साडी नेसून या गाण्यावर सुंदर असा व्हिडीओ शूट केला आहे.

Image Source : insta/mmoonstar

बबिताच्या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “गुलाबी साडी आता सर्वत्र पोहोचली आहे”, “बबिता रॉक जेठाजी शॉक”, चाहत्यांनी अशा अनेक कमेंट्स तिच्या व्हिडीओवर केल्या आहे.

Image Source : insta/mmoonstar

गुलाबी साडी गाण्याचा गायक संजू राठोडने सुद्धा बबिताच्या व्हिडीओवर कमेंट केली आहे. “भारी…”.

Image Source : insta/mmoonstar

 पाहा तो व्हिडीओ.

Image Credit : insta/tripti_dimri

ट्रेंडिंग 🔴 🎥 तृप्ती डिमरी ला मिळाले 4 मोठे चित्रपट 🎥अ‍ॅनिमल नंतर आता या 4 मोठ्या चित्रपटात दिसणार तृप्ती डिमरी.…🔥📷पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇