Image Credit: सोशल मीडिया
मल्याळम आणि हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक संगीत सिवन यांचे वयाच्या ६१ व्या वर्षी मुंबईत निधन झाले
Image Credit: सोशल मीडिया
संगीत सिवन यांनी 'जोर', 'क्या कूल हैं हम', 'दीवाना 2' आणि 'यमला पगला' यांसारख्या हिट हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे
Image Credit: सोशल मीडिया
संगीत सिवन हे छायाचित्रकार आणि सिनेमॅटोग्राफर सिवन यांचे ज्येष्ठ पुत्र आणि संतोष सिवन आणि संजीव सिवन यांचे ते भाऊ होते
Image Credit: सोशल मीडिया
संगीत सिवन यांनी रघुवरन आणि सुकुमारन अभिनीत 'व्यूहम' हा मल्याळम भाषेतील गुन्हेगारी चित्रपट लिहिला आणि दिग्दर्शित केला
Image Credit: सोशल मीडिया
तसेच मोहनलाल यांच्यासोबत 'योद्धा', 'गंधर्वम' आणि 'निर्मय' या तीन ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शन केले
Image Credit: सोशल मीडिया
'चुरा लिया है तुमने', 'क्या कूल हैं हम', 'अपना सपना मनी मनी' हे सुपरहिट बॉलिवूड चित्रपटही त्यांनीच दिग्दर्शित केले आहेत
🔴ट्रेंडिंग🔉🔥वाढवल वजन, चेहरा-हावभाव बदलला… 🎭अशी झाली सोनाक्षी खरी तवायफ🎭🔥📷 पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇