वाढवल वजन, चेहरा-हावभाव बदलला… अशी झाली सोनाक्षी रेहाना आणी फरीदन

Image Credit: insta/aslisona

हिरामंडी मधल्या सोनाक्षी सिन्हाच्या अभिनयाची खूप प्रशंसा होत आहे

Image Credit: insta/aslisona

हिरामंडी द डायमंड बाजार वेब सिरीज मध्ये सोनाक्षी सिन्हा हिने डबल रोल मध्ये रेहाना आणी फरीदन यांच्या भूमिका सकारल्या आहेत

Image Credit: insta/aslisona

दोन्ही पात्र वेगळी असून त्यासाठी सोनाक्षीचा लुक देखील वेगळाच आहे

Image Credit: insta/aslisona

सोनाक्षीने सांगितले की रेहानाच्या भूमिकेसाठी तिला तिचे वजन वाढवावे लागले होते

Image Credit: insta/aslisona

तिने सांगितल की दोन्ही भूमिकेच्या शूटिंगसाठी तिला दोनदा वेग-वेगळा मेकअप करावा लागत होता

Image Credit: insta/aslisona

हिरामंडी मधील सोनाक्षीची भूमिका सर्वाना खूपच आवडली आहे

🔴ट्रेंडिंग🔉 💐🎂'साई पल्लवी' चे शिक्षण ऐकूण व्हाल थक्क🎂💐🔥📷 पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇