'जॉली एलएलबी 3' चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणी अर्शद वारसी सोबत दिसणार हुमा कुरेशी

Image Credit: इंस्टाग्राम

अक्षय कुमार आणी अर्शद वारसी यांच्या 'जॉली एलएलबी 3' चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले आहे

Image Credit: इंस्टाग्राम

'जॉली एलएलबी 3' चित्रपट 2024 च्या अखेरीस रिलीज होण्याची शक्यता आहे

Image Credit: इंस्टाग्राम

नुकतेच एका ताज्या अपडेट नुसार चित्रपटाच्या अभिनेत्रीचे नाव समजले आहे

Image Credit: इंस्टाग्राम

मीडिया रिपोर्टनुसार या चित्रपटात आपल्याला हुमा कुरेशी पाहायला मिळेल

Image Credit: इंस्टाग्राम

जॉली एलएलबी 2 मध्ये देखील ती अक्षय कुमार सोबत दिसली होती

Image Credit: इंस्टाग्राम

तिने या चित्रपटात पुष्पा मिश्रा ची भूमिका सकारली होती

📷🌹♥️लापता लेडीज मधली नितांशी गोयल आहे खूपच सुंदर🌹♥️🔥📷फोटो पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇