'लापता लेडीज' मध्ये नितांशी गोयल दिसते खूप साधी, पण आहे खूपच सुंदर

Source:insta/nitanshigoelofficial

अमीर खान ची पूर्वपत्नी किरण राव हिच्या 'लापता लेडीज' चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे

Source:insta/nitanshigoelofficial

'लापता लेडीज' चित्रपटात 16 वर्षीय 'नितांशी गोयल' हिने फूल कुमारीची भूमिका साकारली आहे

Source:insta/nitanshigoelofficial

'नितांशी गोयल' हिने खूप कमी वयातच फॅशन शो मधून केली तीच्या करियरची सुरुवात

Source:insta/nitanshigoelofficial

Laapataa Ladies actress Nitanshi Goel हीन वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी केल टीव्ही वर पदार्पण

Source:insta/nitanshigoelofficial

नागार्जुन: एक योद्धा, कर्मफलदाता शनी, डायन, पेशवा बाजीराव अशा अनेक मालिकांमध्ये तीन केलय काम

Source:insta/nitanshigoelofficial

मालिकांसोबतच तिने बॉलीवूड चित्रपटात देखील केल आहे काम

Source:insta/nitanshigoelofficial

चित्रपटात एकदम साधी दिसणारी Nitanshi Goel खऱ्या आयुष्यात आहे खूपच सुंदर

Source:insta/nitanshigoelofficial

नितांशीचा आहे सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग

🔥📷मुंबईच्या पोरीला 'या' अवस्थेत पाहताच लग्नाला तयार झाला पाकिस्तानी पोरगा🔥📷फोटो पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇