Image Credit: insta/imeshadeol
धर्मेंद्र आणी हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल आता फिल्मी जगतापासून दूर आहे.
Image Credit: insta/imeshadeol
ईशा देओल ने 2002 मध्ये रिलीज झालेल्या 'कोई मेरे दिल से पूछे' मधून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केल होत.
Image Credit: insta/imeshadeol
तीचा पहिलाच चित्रपट फ्लॉप झाला आणी तेव्हापासून तीच्या वाट्याला सगळे फ्लॉप चित्रपटच आले.
Image Credit: insta/imeshadeol
ईशा देओल हिने तीच्या कारिअर मध्ये 25 चित्रपटांमध्ये काम केले पण त्यातील फक्त 2च चित्रपट हिट ठरले.
Image Credit: insta/imeshadeol
'धूम' आणी 'नो एन्ट्री' हे दोनच तिचे हिट ठरलेले चित्रपट.
Image Credit: insta/imeshadeol
ईशा देओल च्या परिवारातील सगळे मोठे कलाकार आहेत, धर्मेंद्र, हेमा मालिनी, सनी देओल, बॉबी देओल, अभय देओल. अस असूनही ईशा देओल बॉलीवूङ मध्ये नाव कमाऊ शकली नाही.
🔴ट्रेंडिंग🔉🔥💙🔎उर्फी जावेद चा नवीन ड्रेस,🔥 लगेच झूम करून बघू नका🔍💙,📷, फोटो पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇