'या' चित्रपटाच्या सीक्वल मध्ये काम करण्यास उत्सुक प्रीती झिंटा, केला खुलासा

Image Credit: insta/realpz

प्रीती झिंटा बॉलीवूड मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे

Image Credit: insta/realpz

90 व्या दशकापासून आत्तापर्यंत तिने अनेक सुपरहीट चित्रपटात काम केले आहे

Image Credit: insta/realpz

अभिनेत्री ने नुकतेच चाहत्यांसाठी एका चॅट सेशन चे आयोजन केले गो

Image Credit: insta/realpz

त्यादरम्यान एका प्रश्नाच उत्तर देताना ती म्हणाली जर संघर्ष चित्रपटाचा सीक्वल बनला तर त्यात काम करायला मला नक्कीच आवडेल

Image Credit: insta/realpz

प्रीती झिंटा आपल्याला लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे

Image Credit: insta/realpz

(Lahore 1947 Movie) 'लाहोर 1947' मध्ये ती सनी देओल बरोबर दिसणार आहे

📷🔥🔥'जॉली एलएलबी 3' मध्ये दिसणार ही हॉट अभिनेत्री♥️🔥📷फोटो पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇