Bade Miyan Chote Miyan Movie चे 25 व्या दिवशी चे बॉक्स ऑफिस कलेक्शन किती झाले जाणून घ्या

Image Credit: सोशल मीडिया

एक्शन एंटरटेनर चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ' रिलीक होऊन 25 दिवस पूर्ण झाले आहेत

Image Credit: सोशल मीडिया

या चित्रपटात अक्षय कुमार आणी टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहेत

Image Credit: सोशल मीडिया

मागील काही दिवसांपासून 'बडे मियाँ छोटे मियाँ' च्या कमाई मध्ये सातत्याने घट होत आहे

Image Credit: सोशल मीडिया

'बडे मियाँ छोटे मियाँ' रिलीज झाल्यापासून 24 दिवसात 62.98 करोड रुपयांची कमाई केली

Image Credit: सोशल मीडिया

'बडे मियाँ छोटे मियाँ' ने रिलीज च्या 25व्या दिवशी 46 लाख रुपयांची कमाई केली आहे

Image Credit: सोशल मीडिया

अशाप्रकारे चित्रपटाची आतापर्यंतची एकूण कमी 63.44 करोड रुपये झाली आहे

📷🔥🔥'जॉली एलएलबी 3' मध्ये दिसणार ही हॉट अभिनेत्री♥️🔥📷फोटो पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇