Image Credit : insta/cup_o_t

Who is Anasuya Sengupta? जाणून घ्या कोण आहे कान्स मध्ये बेस्ट एक्टरेस पुरस्कार मिळवणारी अनसूया सेनगुप्ता

Image Credit : insta/cup_o_t

अभिनेत्री अनसूया सेनगुप्ता हिने कान्स च्या अन सर्टन रिगार्ड कॅटेगरी मध्ये बेस्ट एक्टरेस पुरस्कार मिळवून इतिहास रचला आहे.

Image Credit : insta/cup_o_t

अनसूया सेनगुप्ता ही कान्स मध्ये बेस्ट एक्टरेस पुरस्कार मिळवणारी पाहिली भारतीय ठरली आहे.

Image Credit : insta/cup_o_t

अनसूया सेनगुप्ताने अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये प्रोडक्शन डिझाईनर म्हणून काम केले आहे.

Image Credit : insta/cup_o_t

अनसूया सेनगुप्ताने नीना गुप्ताची मुलगी मसाबा गुप्ता हिच्या मसाबा-मसाबा या शो चा सेट देखील बनवला होता.

Image Credit : insta/cup_o_t

2021 ला अनसूया सेनगुप्ता मुंबई मधून गोव्याला शिफ्ट झाली.

Image Credit : insta/cup_o_t

अनसूया सेनगुप्ता मूळची कोलकता ची असून तिने जादवपूर युनिव्हर्सिटी मधून इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला आहे.

ट्रेंडिंग ♥️ : 18 व्या वर्षी लग्न, 20 व्या वर्षी बाळाला जन्म; दोनदा घटस्फोट, आता करणार तिस लग्न…🔥📷पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇