Image Source : इंस्टाग्राम

एका चित्रपटामुळे बदलल नशीब, रातोरात बनले पॅन इंडिया स्टार

Image Source : इंस्टाग्राम

एका चित्रपटाने साऊथ अभिनेत्यांच्या करिअरला कलाटणी दिली.

Image Source : insta/actorprabhas

'बाहुबली' या चित्रपटाने प्रभास ला एका वेगळ्याच उंचीवर न्हेवून ठेवले.

Image Source : insta/jrntr

'आरआरआर' चित्रपट केल्यामुळे जूनियर एनटीआर पॅन इंडिया स्टार बनला.

Image Source : insta/alwaysramcharan

'आरआरआर' मुळेच साऊथ सुपरस्टार राम चरण च नशीब बदलल.

Image Source : insta/thenameisyash

'केजीएफ' या एका चित्रपटामुळे यश ला बॉलीवूड रॉकिंग स्टार म्हणून ओळखू लागल.

Image Source : insta/alluarjunonline

अल्लू अर्जुन च्या 'पुष्पा' ला भारतात आणी भारताबाहेर सुद्धा भरभरून प्रेम मिळाल.

Image Source : insta/alluarjunonline

ट्रेंडिंग 🔴 🎵 🎵पुष्पा 2 च्या नवीन 'अंगारों' गाण्याने तासाभरातच सोशल मिडीयावर माजवली खळबळ🎵संपूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇