Image Credit:insta/aliaabhatt
मेट गाला 2024 मधील आलिया भट्टच्या देसी लूकने जिंकली चाहत्यांची मन
Image Credit:insta/aliaabhatt
मेट गाला 2024 मध्ये आलिया भट्ट साडीमध्ये एखाद्या अप्सरे सारखी दिसत होती
Image Credit:insta/aliaabhatt
आलियाच्या साडीतील लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते
Image Credit:insta/aliaabhatt
परदेशात भारतीय संस्कृतीचा प्रचार करत आलियाने देसी लूक स्वीकारला, ज्यामुळे अभिनेत्रीने पुन्हा एकदा चाहत्यांना वेड लावले
Image Credit:insta/aliaabhatt
आलिया भट्ट रेड कार्पेटवर वेग-वेगळ्या पोज देताना दिसून आली
Image Credit:insta/aliaabhatt
आलिया भट्टचा हा लूक सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे
📷🔥🔥या बोल्ड अभिनेत्रीने केली मॉडेलिंग पासून करिअरची सुरुवात,🤵♀️हॉलिवूड पर्यंत मारली मजल🔥📷🔥♥️🔥📷फोटो पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇