केली मॉडेलिंग पासून करिअरची सुरुवात, हॉलिवूड पर्यंत मारली मजल

Image Credit: insta/amyradastur

अमायरा दस्तूर ही हिंदी, तेलगू, तामिळ आणी पंजाबी चित्रपटात काम करणारी एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे

Image Credit: insta/amyradastur

अमायरा दस्तूर आज तीचा वाढदिवस साजरा करत आहे

Image Credit: insta/amyradastur

अमायराने मॉडेलिंग पासून करिअरची सुरुवात केली होती

Image Credit: insta/amyradastur

2013 मध्ये रिलीज झालेल्या ईश्क चित्रपटातून अमायराने अभिनयास सुरुवात केली

Image Credit: insta/amyradastur

2017 मध्ये अमायराने जॅकी चैन बरोबर कुंग फु योगा मध्ये देखील काम केल आहे

Image Credit: insta/amyradastur

अमायराने हिंदी चित्रपटांबरोबरच तेलगू-तामिळ चित्रपटांमध्ये देखील काम केल आहे

📷🔥🔥श्वेता तिवारी चे बोल्ड फोटो पाहून चाहत्यांची उडाली झोप🔥♥️🔥📷फोटो पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇