Image Credit : insta/aliaabhatt

Alia Bhatt पेक्षा तीच्या पर्स वरच सर्वांच लक्ष, किंमतीवर बसणार नाही विश्वास

Image Credit : insta/aliaabhatt

आलिया भट्ट तीच्या आगामी 'जिगरा' (Jigra movie) मुळे सध्या चर्चेत आहे.

Image Credit : insta/aliaabhatt

आलिया भट्ट च्या मेट गाला 2024 मधील तीच्या साडी लूकमुळे सर्व तिची प्रशंसा करत आहेत.

Image Credit : insta/aliaabhatt

आता नुकतेच आलिया भट्ट एका ब्रँड इव्हेंट मध्ये गेली होती.

Image Credit : insta/aliaabhatt

त्या ब्रँड इव्हेंट मधील आलियाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Image Credit : insta/aliaabhatt

ब्लॅक आउटफिट मध्ये आलिया खूप सुंदर दिसत होती पण आलिया पेक्षा तीच्या पर्स वरच सर्वांच लक्ष होत.

Image Credit : insta/aliaabhatt

मीडिया रिपोर्टनुसार, आलियाच्या पर्सची किंमत $2,980, म्हणजेच रु 2.48 लाख आहे.

🔴ट्रेंडिंग🔉🔝👎👎'लापता लेडीज' 'फूल', नितांशी गोयल सोबत दिग्दर्शकाचे वाईट कृत्य,🔴आई सेटवरच रडली…👎📷,पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇