Image Credit: insta/nitanshigoelofficial

'लापता लेडीज' 'फूल', Nitanshi Goel सोबत दिग्दर्शकाचे वाईट कृत्य 'आई सेटवर रडली

Image Credit: insta/nitanshigoelofficial

'लापता लेडीज' मध्ये फूल कुमारी ची भूमिका सकारणारी नितांशी गोयल हिच्याबद्दल रोजच नव नवीन बात्यम्या ऐकायला मिळत आहेत.

Image Credit: insta/nitanshigoelofficial

'लापता लेडीज' चित्रपटाच्या यशानंतर नितांशी गोयल ची वेगळी ओळख सांगण्याची गरज राहिली नाही.

Image Credit: insta/nitanshigoelofficial

तीच्या निरागस लूकमुळे तीने चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केलय.

Image Credit: insta/nitanshigoelofficial

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत बोलताना नितांशीन आत्तापर्यंत एकूण 9 टीव्ही मालिकांमध्ये काम केल असल्याच सांगितल, ती म्हणाली प्रत्येक डायरेक्टर च वागण वेगळ होत.

Image Credit: insta/nitanshigoelofficial

तीन सांगितल एकदा एक डायरेक्टर तिच्याशी खूप वाईट वागला होता, ते पाहून तिची आई सेटवरच खूप रडली होती.

Image Credit: insta/nitanshigoelofficial

तीने पुढे सांगितल, एकदा तीने एका अभिनेत्रीला रिप्लेस केल होत, ती सेटवर पोहोचली तर डायरेक्टर विनाकारण तिच्यावर भडकले, डायरेक्टरच बोलण ऐकूण आई तिथच रडू लागली.

🔴ट्रेंडिंग🔉🔝♥️😍आज 57 वर्षाची झाली माधुरी दीक्षित😍♥️ तिने शेयर केलेले नवीन फोटो पाहून चाहते म्हणाले 'हॅपी बर्थ डे ब्यूटीफुल'…💕💕🔥📷,पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇