'फुकरे' चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आली विशाखा

Source:insta/vishakhasingh555

आज 5 मे रोजी अभिनेत्री विशाखा सिंह तीचा वाढदिवस साजरा करत आहे

Source:insta/vishakhasingh555

विशाखा सिंह हिचा जन्म 5 मे 1986 रोजी आबू धाबी येथे झाला होता

Source:insta/vishakhasingh555

विशाखा सिंह 'गनापाकम' या तेलगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात आली

Source:insta/vishakhasingh555

2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हमसे जहाँ' चित्रपटातून तिने बॉलीवूड मध्ये एन्ट्री केली

Source:insta/vishakhasingh555

2010 मध्ये 'खेले हम जी जान से' चित्रपटात विशाखाने दीपिका आणी अभिषेक बच्चन सोबत काम केले

Source:insta/vishakhasingh555

विशाखाला खरी ओळख 'फुकरे' आणी 'फुकरे रिटर्न्स' या चित्रपटातून मिळाली

🔴ट्रेंडिंग🔴💏😠एमएस धोनी सोबत या साऊथ अभिनेत्रीचे प्रेमसंबंध?😡💓पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇