श्रद्धा कपूरच्या प्रेमाला मिळाली घरच्यांची मंजूरी, ‘याच्याशी’ लवकरच करणार लग्न

2 Min Read
Shraddha Kapoor going to married Soon with Rahul Mody
श्रद्धा कपूर राहुल मोदी

Shraddha Kapoor Rahul Mody: श्रद्धा कपूर तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप कमी बोलते. गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा कपूर आणी राहुल मोदी या दोघांमधल्या नात्या बद्दल सतत नवीन बातम्या कानावर येत आहेत. श्रद्धा कपूर (Rahul  Mody) राहुल मोदीसोबत डेट करत आहे अस बोललं जात होत. राहुल मोदी हा श्रद्धा कपूरच्या मागे प्रदर्शित झालेल्या तू झुठी मै मक्कार चित्रपटाचा लेखक आहे.

काही दिवसांपूर्वी अंबानी कुटुंबात कार्यक्रम होता, तेव्हा श्रद्धा आणी राहुल दोघे सोबत विमानतळावर दिसले होते. पण तेव्हाही श्रद्धा त्याच्यासोबत उघडपणे मीडियासमोर आली नव्हती. फोटोसाठी देखील श्रद्धा एकटीच आली होती. पण आता श्रद्धाला तिचे नाते कोणापासून लपवायचे नाही अशी बातमी समोर येत आहे.

हेही वाचा 👉 अंकिता लोखंडेला ‘पवित्र रिश्ता’ साठी मिळायच फक्त “इतक” मानधन, आज आहे कोट्यवधीच्या संपत्तीची मालकीण.

हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, त्यांचे नाते आता अशा टप्प्यावर पोहोचले आहे की ते आता कोणापासून ते लपवू इच्छित नाहीत. हिंदुस्तान टाइम्सनुसार, हे दोघेही तू झुठी मैं मकर या चित्रपटादरम्यान एकत्र आले होते.  चित्रपटाचे काम सुरु असताना दोघांच्यातील ओळख वाढून त्याचे प्रेमात रूपांतर झाले. दोघेही एकमेकांसोबत खूप कम्फर्टेबल आहेत त्यामुळे श्रद्धा व राहुल मोदीला आता त्यांचे नाते जगापासून लपवायचे नाही. दोघांच्या घरच्यांचादेखील या नात्याला विरोध नाही.

श्रद्धा आपल्याला शेवटची तू झुठी मै मक्कार या चित्रपटात दिसली होती ज्यामध्ये तिच्यासोबत रणबीर कपूर होता. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता श्रद्धा स्त्री 2 या चित्रपटात दिसणार आहे ज्यात राजकुमार राव प्रमुख भूमिकेत आहे. चित्रपटाचा पहिला भाग सुपरहिट झाला होता आणि आता दुसऱ्या भागाकडून देखील तीच अपेक्षा आहे.

लेटेस्ट 👉 काजोलची आई तनुजा आणि शोमू मुखर्जीच्या लग्नाचा फोटो व्हायरल, एकटीन सांभाळल….

WhatsApp Group Join Now

व्हायरल वेब स्टोरीज

लेटेस्ट मनोरंजन विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Share This Article
कोण आहे Pushpa 2 मधील Kissik गाण्याने चर्चेत आलेली श्रीलीला Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाचा गोंधळ, मागितली चाहत्यांची माफी पुष्पा 2 चा बॉक्स ऑफिसवर धमाका! 16 दिवसांत ‘इतके’ कोटीं? 18 ऑक्टोबर ला रिलीज होतोय प्रियांका चोप्रा चा मराठी चित्रपट करिना ला बनायच नव्हत अभिनेत्री, या प्रोफेशन मध्ये होता रस