Sara Ali Khan : सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री सारा अली खान ही तीच्या अभिनयासोबतच तीच्या खेळकर व्यक्तीमत्त्वामुले देखील ओळखली जाते. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान साराला कळाले की ती दिवंगत प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार यांची नातलग आहे. जाणून घ्या दिलीप कुमार आणि सारा अली खान चा काय संबंध आहे…
सारा अली खान पतौडी कुटुंबातील आहे. ती शर्मिला टागोर यांची नात आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान सारा अली खानला समजले की ती दिवंगत ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची नातेवाईक आहे. हे काळाल्यावर साराला खूपच आश्चर्य वाटले.
सारा अली खानची आई अमृता सिंग यांचे दिलीप कुमार यांच्याशी घट्ट नाते आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सारा अली खानची आजी रुखसाना ही सुल्ताना बेगम पाराची बहीण होती. बेगम पाराचे लग्न नासिर खानशी झाले होते आणि नासिर खान दिलीप कुमार यांचा भाऊ आहे.
जेव्हा सारा अली खानला हे समजले तेव्हा तिला खूप आनंद झाला. ती म्हणाली, ‘मी दिलीप कुमारची नातेवाईक आहे का? मी दिलीप कुमार यांची नातेवाईक आहे हे जाणून मला खूप आनंद झाला आहे.
सारा अली खान म्हणाली, ‘आता मी लोकांना सांगेन की मी दिलीप कुमार यांची पाहुनी आहे. मला हे कधीच कळल नाही कारण मी नऊ महिन्यांची असताना माझी आजी गेली. मला तिच्याबद्दल एवढीच माहिती आहे की ती लाल लिपस्टिक लावायची अस सारा म्हणाली.
🔥 व्हायरल व्हिडीओ 👉 Pune Girl Reel : मरता मरता वाचली मुलगी व्हिडीओ व्हायरल.
- Rashmika Mandanna Trolled: रश्मिका मंदानाला तिच्या गोंधळामुळे करावा लागला ट्रोल्सचा सामना; मागितली चाहत्यांची माफी
- Pushpa 2: ‘पुष्पा 2’ द रुलच्या ऐतिहासिक यशाची कहाणी Pushpa 2 The Rule box office collection day 16
- Shahrukh Khan : सलमान खाननंतर आता शाहरुख खानला जिवे मारण्याची धमकी, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
- राधिका-अनंतच्या संगीत सेरेमनीमधील प्रेग्नंट दीपिका पदुकोणच्या या लूकने वेधले सर्वांचे लक्ष
- रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव यांच भाव भक्ती विठोबा गाण पाहिल का? डोळ्यातून पाणी आणणारा व्हिडिओ