Image Source: X

Pune Girl Reel : मरता मरता वाचली मुलगी व्हिडीओ व्हायरल

Image Source: X

सोशल मीडियावर पुण्याच्या मुलीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Image Source: X

प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात मुलीला आपला जीव गमवावा लागला असता.

Image Source: X

व्हिडिओमध्ये एक मुलगी इमारतीला लटकताना दिसत आहे.

Image Source: X

एका मुलाने त्या मुलीचा हात पकडला आहे, तर दुसरा मुलगा या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवत आहे.

Image Source: X

पुण्यातील जांभूळ वाडी स्वामी नारायण मंदिराजवळ ही घटना घडली आहे.

Image Source: X

लोक या जीवघेण्या व्हिडीओचा तीव्र निषेध करत आहेत.

Image Source: X

🔴 संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇