Nita Ambani यांनी खरीदी केली Rolls-Royce कार, किंमत आहे ‘इतके’ करोड रुपये

3 Min Read
Nita Ambani Rolls Royce Car Price
Nita Ambani Rolls Royce Car Price (फोटो: सोशल मीडिया)

Nita Ambani Rolls-Royce: नीता अंबानींनी नुकतीच Rolls-Royce Phantom VIII लक्झरी सीडन कार खरेदी केली आहे. ह्या गाडीची किंमत 12 करोड रुपये इतकी आहे.

भारतातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा आणि संस्थापक नीता अंबानी यांनी स्वतःसाठी रोल्स रॉयस फँटम VIII लक्झरी सेडान कार खरेदी केली आहे. हि विशेष रोज क्वार्ट्ज रंगाची रोल्स रॉयस फँटम VIII आहे. नीता अंबानी यांनी रोल्स रॉयस फँटम VIII लक्झरी सीडन कार खरेदी केल्याने त्या सोशल मिडीवर एक चर्चेचा विषय बनल्या आहेत.

🔥 Salman Khan New Film : सलमानने दिल पुढच्या ईदला परत येण्याच वचन, हा जबरदस्त चित्रपट घेऊन येतोय सलमान खान.

नीता अंबानी
नीता अंबानी (फोटो: इंस्टाग्राम)

हेही वाचा 👉 Dolly Chaiwala बनला Windows 12 चा ब्रँड ॲम्बेसेडर?, Bill Gates यांनी डॉलीच्या टपरीवर पिला चहा.

🔥 आज ट्रेंडिंग 👉 बडे मियाँ छोटे मियाँ ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज.

Nita Ambani Rolls Royce Car
Nita Ambani Rolls Royce Car (फोटो: सोशल मीडिया)

नीता अंबानींची रोल्स रॉयस फँटम VIII कशी आहे?

HT Auto वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानींनी Rolls-Royce Phantom VIII लक्झरी सीडन कार खरेदी केली आहे आणी त्यांच्या ह्या गाडीची किंमत 12 करोड रुपये इतकी आहे. नीता अंबानी यांनी खरेदी केलेली Rolls Royce Phantom VIII लक्झरी सेडान कार व्हायरल होत आहे. नीता अंबानींनी खरेदी केलेली रोल्स रॉयस फक्त पेट्रोल इंजिनसह येते.  यात दोन पॉवर ट्युनिंगसह 6.75-लिटर इंजिन आहे. एक इंजिन ५३५० आरपीएमवर ४५३ बीएचपी पॉवर आणि ३५०० आरपीएमवर ७५० बीएचपीचा टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. तर दुसरे इंजिन ५६३ बीएचपी पॉवर आणि ९०० एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यात 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे. या गाडीत रियर व्हील ड्राइव्हचा पर्याय देण्यात आला आहे. नीता अंबानी यांची ही कार 5.4 सेकंदात 100 किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठते. या गाडीचा टॉप स्पीड 250 किलोमीटर प्रति तास आहे.

इतकी महाग का आहे Rolls Royce Phantom VIII ची वैशिष्ट्ये

Rolls-Royce Phantom VIII च्या वैशिष्ट्यांच्या यादीमध्ये पॅडल शिफ्ट, अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टम, ट्रॅक्शन कंट्रोल, कॉर्नरिंग लाइट्स, ऑटोमॅटिक हेडलॅम्प, स्टीयरिंग माउंटेड ऑडिओ कंट्रोल्स, फ्रंट आणि रिअर फॉग लॅम्प, लंबर सपोर्ट, लेदर अपहोल्स्ट्री, कीलेस एंट्री, ब्लूटूथ सपोर्ट, रिअर यांचा समावेश आहे. पार्किंग. सेन्सर्स, 24-स्लॅट क्रोम ग्रिल, नवीन एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि एलईडी टेललाइट्स, 130 किलो साउंड इन्सुलेशन सिस्टम आणि डबल लॅमिनेटेड काचेच्या खिडक्या आहेत.  ही सेडान कार व्हाईट सँड, बेलाडोना पर्पल, अँथ्रासाइट, डार्क एमराल्ड, इंग्लिश व्हाइट, स्काला रेड, मिडनाईट सॅफायर, सलामांका ब्लू या रंगात उपलब्ध आहे..

सध्या व्हायरल 👉 ‘रामायण’ साठी रणबीर कपूरला 225 कोटी रुपये, तर सुपरस्टार ‘यश’ ला रावणाच्या भूमेकेसाठी ‘इतके’ कोटी.

WhatsApp Group Join Now

व्हायरल वेब स्टोरीज

लेटेस्ट मनोरंजन विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Share This Article
18 ऑक्टोबर ला रिलीज होतोय प्रियांका चोप्रा चा मराठी चित्रपट करिना ला बनायच नव्हत अभिनेत्री, या प्रोफेशन मध्ये होता रस ‘माधुरी भाभी’चा मोठा खुलासा, इंडस्ट्रीत टॅलेंट बघून होत नाही कास्टिंग इलियाना डिक्रूझ च्या मुलाला पाहील का? अमिताभ-अजय सोबत केला होता नताशा ने पहिला चित्रपट, कमावलेले इतके करोड