‘वॉर 2’ नंतर समोर आली हृतिक रोशनच्या ‘क्रिश 4’ बाबत एक मोठी बातमी, Krrish 4 देखील लवकरच होईल रिलीज

2 Min Read
Hrithik Roshan Krrish 4 Release News
Hrithik Roshan Krrish 4 Release News

Krrish 4 news : हृतिक रोशनचा ‘क्रिश’ चित्रपटाचा तिसरा भाग ‘क्रिश 3’ रिलीज होऊन खूप काळ लोटला आहे. हृतिकचे चाहते चित्रपटाच्या चौथ्या भागाची (‘क्रिश 4’) ची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. क्रिश 4 रिलीजची तारीख काय असेल, क्रिश 4 मध्ये कोण कोण कलाकार असतील असे बारेच प्रश्न हृतिकच्या चाहत्यांना पडलेत. अशातच ‘क्रिश 4’ बाबत एक बातमी समोर आली आहे. 

हृतिक रोशनच्या ‘क्रिश’ चित्रपटाचे आतापर्यंतचे सर्व भाग हिट ठरले आहेत. ‘कोई मिल गया’, ‘क्रिश’ आणि ‘क्रिश 3’ नंतर आता चाहते मोठ्या पडद्यावर ‘क्रिश 4’ रिलीज होण्याची खूप आतुरतेने वाट पाहत आहेत.  राकेश रोशन दिग्दर्शित क्रिश 4 या चित्रपटाबाबत एक अपडेट समोर आले आहे, जे येकून हृतिकच्या चाहत्यांना खूप आनंद होईल.

सध्या ट्रेंडिंग 👉 बडे मियाँ छोटे मियाँ ट्रेलर रिलीज: अक्षय-टायगर जबरदस्त ॲक्शन मोड मध्ये, बघितला का BMCM Trailer.

आधी क्रिश 4 बाबत अशी बातमी समोर आली होती कि, ‘क्रिश 4’च्या निर्मितीचे काम डिसेंबर 2024 पूर्वी सुरू होणार नाही. पण आता ‘वॉर 2’ च्या शूटिंगसोबतच हृतिक रोशन ‘क्रिश 4’ चीही तयारी करणार असल्याचे बॉलीवूड हंगामा कडून सांगितले जात आहे. क्रिश 4 या चित्रपटासाठी हृतिकने त्याची वेळ निश्चित केली आहे.  यावेळी राकेश आणि हृतिक रोशनला अशी कथा प्रेक्षकांसमोर आणायची आहे जी लोकांच्या विचार आणि अपेक्षांच्या पलीकडे आहे. अशी कथा घेऊन क्रिश 4 आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. म्हणजेच ‘फायटर’ नंतर हृतिकचे वॉर 2 आणी क्रिश 4 हे आणखी दोन मोठे चित्रपट येणार आहेत.

आज व्हायरल 👉 आकांक्षा पुरीने विवस्त्र होऊन साजरी केली होळी, तिच्या हॉट फोटोशूटने सोशल मीडियावर खळबळ.

WhatsApp Group Join Now

व्हायरल वेब स्टोरीज

लेटेस्ट मनोरंजन विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Share This Article
कोण आहे Pushpa 2 मधील Kissik गाण्याने चर्चेत आलेली श्रीलीला Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाचा गोंधळ, मागितली चाहत्यांची माफी पुष्पा 2 चा बॉक्स ऑफिसवर धमाका! 16 दिवसांत ‘इतके’ कोटीं? 18 ऑक्टोबर ला रिलीज होतोय प्रियांका चोप्रा चा मराठी चित्रपट करिना ला बनायच नव्हत अभिनेत्री, या प्रोफेशन मध्ये होता रस