Amruta Khanvilkar Latest Photos : अमृता खानविलकर मल्होत्रा चा जन्म २३ नोव्हेंबर १९८४ रोजी झाला होता. अमृता खानविलकर ही एक अभिनेत्री आणि निर्माती आहे. अमृता प्रामुख्याने मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करते. अमृता खानविलकर ही मराठी इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री आहे. अमृता खानविलकरचा सोशल मीडियावर मोठा चाहतावरर्ग आहे. तिचे इन्स्टावर 4 मिलियन फॉलोअर्स आहेत.चाहते अमृता खानविलकरचे नवीन फोटो पाहण्यासाठी उत्सुक असतात. सोशल मीडियावर अमृताचे हजारो फोटो आहेत. येथे आपण अमृता खानविलकर चे टॉप 10 बेस्ट लूक्स पाहू शकता. तुम्हाला अमृता खानविलकरचे हे सुंदर फोटो नक्कीच आवडतील.

मराठी सिनेविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar)

अमृता खानविलकर ही मराठी चित्रपटसृष्टीतली एक आघाडीची अभिनेत्री आहे.

अमृता खानविलकर सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते.

अमृता खानविलकर सोशल मीडियावर वरचेवर तिचे खास फोटो पोस्ट करत असते.

चंद्रमुखी या सिनेमातल्या चंद्रा गाण्यामुळे अमृताला खूप प्रसिद्धी मिळाली.

अमृता खानविलकरने मराठी सोबतच हिंदी चित्रपटात आणी टीव्ही शोजमध्ये देखील काम केल आहे.

कट्यार काळजात घुसली, रंगून, बस स्टॉप, सत्यमेव जयते, हरहर महादेव, ऑटोग्राफ या आणि अशा अनेक सिनेमांमध्ये तिने तीच्या अभिनयाची छाप सोडली आहे.

अमृता तिच्या चित्रपटांमुळे आणी फॅशन सेन्समुले नेहमीच चर्चेत असते.

अमृताने फोटो शेयर करताच सोशल मीडियावर अमृता खानविलकरच्या फोटोंवर लाईक्स आणी कमेंट्सचा पाऊस पडतो.

🔥 पाहायला विसरू नका 👉 प्राजक्ता माळी की अमृता खानविलकर, तुमची फेव्हरेट कोण? हे फोटो पाहताच बदलेल मत.