Image Credit : insta/cup_o_t
Anasuya Sengupta Best Actress Cannes: अनसूया सेनगुप्ता बनली कान्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय
Image Credit : insta/cup_o_t
कोलकातामध्ये जन्मलेली अभिनेत्री अनसूया सेनगुप्ता हिला ७७ व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
Image Credit : insta/cup_o_t
अनसूया सेनगुप्ता च्या बल्गेरियन दिग्दर्शक कॉन्स्टँटिन बोजानोव्ह यांच्या 'द शेमलेस' या चित्रपटातील भूमिकेसाठी मिळाला पुरस्कार.
Image Credit : insta/cup_o_t
त्यात अनसूया सेनगुप्ताने एका सेक्स वर्करची भूमिका केली आहे.
Image Credit : insta/cup_o_t
अनसूया सेनगुप्ता कान्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय बनली आहे.
Image Credit : insta/cup_o_t
अनसूयाने २००९ मध्ये बंगाली दिग्दर्शक अंजन दत्त यांच्या 'मॅडली बंगाली' या रॉक म्युझिकल चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.
Image Credit : insta/cup_o_t
कोलकाता येथील रहिवासी असणारी अनसूया सध्या गोव्यात राहते. अभिनेत्रीने तिचे शिक्षण कोलकात्याच्या जाधवपूर विद्यापीठातून पूर्ण केले आहे.
ट्रेंडिंग ♥️ : 18 व्या वर्षी लग्न, 20 व्या वर्षी बाळाला जन्म; दोनदा घटस्फोट, आता करणार तिस लग्न…🔥📷पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇