Image Credit : इंस्टाग्राम
बॉलीवूड मध्ये फिट राहण्यासाठी काही स्टार साधी साखर खात नाहीत, तिथेच काही स्टार्सन आवडतय स्ट्रीट फूड.
Image Credit : इंस्टाग्राम
स्ट्रीट फूड आवडणाऱ्या बॉलीवूड स्टार्सच्या यादीत शाहरुख खानच नाव पाहील आहे. शाहरुखने स्वतःच अनेकदा सांगितलय की त्याला स्ट्रीट फूड खूप आवडतय.
Image Credit : इंस्टाग्राम
वरून धवनला वडापाव आणी मसाला डोसा आवडतो.
Image Credit : इंस्टाग्राम
तापसी पन्नूला देखील स्ट्रीट फूड खान आवडतय.
Image Credit : इंस्टाग्राम
तापसी पन्नूने स्वतः सांगितलय की तिला छोले भटुरे आवडतात.
Image Credit : इंस्टाग्राम
या लिस्ट मध्ये काजोल पण आहे. तिला पाणी पुरी खायला आवडतय.
ट्रेंडिंग ♥️ : 18 व्या वर्षी लग्न, 20 व्या वर्षी बाळाला जन्म; दोनदा घटस्फोट, आता करणार तिस लग्न…🔥📷पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇