Image Credit: इंस्टाग्राम
अक्षय कुमार आणी अर्शद वारसी यांच्या 'जॉली एलएलबी 3' चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले आहे
Image Credit: इंस्टाग्राम
'जॉली एलएलबी 3' चित्रपट 2024 च्या अखेरीस रिलीज होण्याची शक्यता आहे
Image Credit: इंस्टाग्राम
नुकतेच एका ताज्या अपडेट नुसार चित्रपटाच्या अभिनेत्रीचे नाव समजले आहे
Image Credit: इंस्टाग्राम
मीडिया रिपोर्टनुसार या चित्रपटात आपल्याला हुमा कुरेशी पाहायला मिळेल
Image Credit: इंस्टाग्राम
जॉली एलएलबी 2 मध्ये देखील ती अक्षय कुमार सोबत दिसली होती
Image Credit: इंस्टाग्राम
तिने या चित्रपटात पुष्पा मिश्रा ची भूमिका सकारली होती
📷🌹♥️लापता लेडीज मधली नितांशी गोयल आहे खूपच सुंदर🌹♥️🔥📷फोटो पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇