सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरची शैक्षणिक पात्रता काय आहे

Source:insta/saratendulkar

सारा तेंडुलकर नेहमीच चर्चेत असते

Source:insta/saratendulkar

सारा सोशल मीडियावर सक्रिय असते, ती वरचेवर तिचे नव-नवीन फोटो व्हिडीओ शेयर करत असते

Source:insta/saratendulkar

आज आम्ही तुम्हाला सारा तेंडुलकरच्या शिक्षणाबद्दल सांगणार आहोत

Source:insta/saratendulkar

सारा तेंडुलकर चा जन्म 12 ऑक्टोबर 1997 ला झाला होता

Source:insta/saratendulkar

साराचे शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल येथे झाले आहे

Source:insta/saratendulkar

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल मधून शालेय शिक्षण पूर्ण करून सारा लंडन ला गेली

Source:insta/saratendulkar

तिने युनिव्हर्सिटी ऑफ लंडन (UCL) मधून मेडिकल सब्जेक्ट मध्ये ग्रेड्युएशन केल आहे

Source:insta/saratendulkar

सारा च्या इंस्टाग्राम वर तिचे 3.8 मिलीयन फॉलोअर्स आहेत, तिने 2021 मध्ये कपड्याच्या प्रसिद्ध ब्रँडची जाहिरात केली होती

😜🔥 2024 मधील भारतातील टॉप 10 सर्वात सुंदर महिला कोण आहेत? जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करा👇