विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा अभिनयासोबतच बार्गेनिंगमध्येही पहिल्या क्रमांकावर आहे

Source:insta/anushkasharma

अनुष्का शर्मा आई झाल्यापासून फिल्मी जगतापासून दूर आहे

Source:insta/anushkasharma

अनुष्का शर्माचा मोठा चाहतावर्ग आहे, बॉलीवूड पासून दूर राहून देखील अनुष्का सतत चर्चेत असते

Source:insta/anushkasharma

सध्या अनुष्काचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

Source:insta/anushkasharma

त्या व्हिडिओत अनुष्का सांगतेय की बार्गेनिंग करण्यात ती पटाईत आहे

Source:insta/anushkasharma

त्या व्हिडिओत अनुष्का सांगतेय की जेव्हा ती लंडन मध्ये होती तेव्हा, खरेदी दरम्यान बांगलादेशी दुकानदारांनी तिला ओळखले होते आणी त्यांना तिच्यासोबत सेल्फी हवा होता

Source:insta/anushkasharma

तेव्हा अनुष्का त्या दुकानदारांना म्हणते "सेल्फी घ्या पण या वस्तू इतक्याला द्या".

Source:insta/anushkasharma

त्या दिवशी खुप बार्गेनिंग केल्याच अनुष्कान सांगितल