Image Credit: इंस्टाग्राम

बॅड न्यूज ची धमाकेदार सुरुवात, समोर आली ओपनिंग कमाई

Image Credit: इंस्टाग्राम

आनंद तिवारी दिग्दर्शित 'बॅड न्यूज' चित्रपट रिलीज झाला आहे

Image Credit: इंस्टाग्राम

चित्रपटात विकी कौशल, तृप्ती डिमरी, एमी विर्क प्रमुख भूमिकेत आहेत

Image Credit: इंस्टाग्राम

बॅड न्यूज चित्रपटाची प्रेक्षकांकडून प्रशंसा होत आहे

Image Credit: इंस्टाग्राम

अशातच बॅड न्यूज चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे

Image Credit: इंस्टाग्राम

विकी कौशल च्या बॅड न्यूज चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सुरुवात केली आहे

Image Credit: इंस्टाग्राम

सुरुवातीलाच समोर आलेल्या आकड्यांनुसार, 'बॅड न्यूज' चित्रपटाने 4.78 करोड रुपयांची ओपनिंग कमाई केली आहे