Image Source: इंस्टाग्राम

बिग बॉस ओटीटी 3 मधील महिला स्पर्धक, दिल्लीची प्रसिद्ध 'वडा पाव गर्ल' चंद्रिका दीक्षित ची रोजची कमाई ऐकूण व्हाल थक्क

Image Source: इंस्टाग्राम

दिल्लीची प्रसिद्ध 'वडा पाव गर्ल' चंद्रिका दीक्षित ही अनिल कपूर होस्ट करत असलेल्या रिॲलिटी शोच्या तिसऱ्या सीझनची स्पर्धक आहे.

Image Source: इंस्टाग्राम

नुकतेच चंद्रिका दीक्षित ने दिल्लीच्या रस्त्यावर वडा पाव विकून किती रुपयांची कमाई केली याचा खुलासा केला आहे.

Image Source: इंस्टाग्राम

पिंकविलाच्या अहवालानुसार, रिॲलिटी शोच्या प्रीमियर दरम्यान बिग बॉस ओटीटी 3 स्पर्धकांपैकी एक असणाऱ्या चंद्रिका दीक्षित ने तिच्या कमाई बद्दल खुलासा केला.

Image Source: इंस्टाग्राम

चंद्रिका दीक्षित ची वडापाव विकून झालेली रोजची कमाई ऐकून तिच्या सह-स्पर्धकांना मोठे आश्चर्य वाटले.

Image Source: इंस्टाग्राम

वडा पाव गर्ल चंद्रिकाने वडा पाव विकून दररोज ₹ 40,000 कमावल्याचे सांगितले.

Image Source: इंस्टाग्राम

अनिल कपूरने होस्ट करत असलेल्या रिॲलिटी शोचा तिसरा सीझन 21 जूनपासून JioCinema वर सुरू झाला आहे.

Image Source: इंस्टाग्राम

🔴 हेही वाचा 👉 कोण आहे वडा पाव गर्ल चंद्रिका दीक्षित, रस्त्यावर वडापाव विकणारी साधी मुलगी कशी गेली बिग बॉस ओटीटी 3 मध्ये? जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करा👇