Image Credit: सोशल मीडिया
राजकुमार राव चा श्रीकांत चित्रपट प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Image Credit: सोशल मीडिया
हे आहेत राजकुमार रावचे ओपनिंगच्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारे टॉप 5 चित्रपट.
Image Credit: सोशल मीडिया
स्त्री 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या राजकुमारच्या स्त्री चित्रपटाने पहिल्याच दिवशी 6.82 करोड रुपये कामावले.
Image Credit: सोशल मीडिया
जजमेंटल है क्या 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या राजकुमारच्या या चित्रपटाने ओपनिंगच्या दिवशी 4.50 करोड रुपयांची कमाई केली.
Image Credit: सोशल मीडिया
रूही राजकुमार च्या 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 3.06 करोड कमावले.
Image Credit: सोशल मीडिया
एक लड़की को देखा तो ऐसा लगा 2019 मध्ये रिलीज झालेल्या राजकुमार राव च्या या चित्रपटाने 2.90 करोडची कमाई केली.
Image Credit: सोशल मीडिया
स्त्डॉली की डोली 2015 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने ओपनिंग डेला 2.55 करोड रुपयांची कमाई केली.
स्त्र🔴ट्रेंडिंग🔉🔥👧अभिनेत्रीपेक्षा🔥हॉट😍 दिसणारी ही सरकारी अधिकारी कोण?👧🔥सगळीकडे का सुरु आहे फक्त हिचीच चर्चा?📸 जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करा👇