होती 90व्या दशकातील सर्वात बोल्ड अभिनेत्री, 54व्या वर्षी सुधा कमी नाही झाला बोल्डनेस

Image Credit: insta/poojabediofficial

पूजा बेदी चा आज वाढदिवस आहे आज ती 54 वर्षाची झाली.

Image Credit: insta/poojabediofficial

पूजा बेदी 90व्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रिंपैकी एक होती.

Image Credit: insta/poojabediofficial

चित्रपटांसोबतच ती तीच्या बोल्डनेसमुळे देखील चर्चेत राहायची.

Image Credit: insta/poojabediofficial

पूजा बेदीने 1991 मध्ये रिलीज झालेल्या 'विषकन्या' चित्रपटातून डेब्यू केला होता.

Image Credit: insta/poojabediofficial

पण तीला खरी ओळख 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जो जीता वही सिकंदर' चित्रपटातून मिळाली.

Image Credit: insta/poojabediofficial

पण खरतर तिची चर्चा चित्रपटातील कामापेक्षा तीच्या स्टाईल आणी बोल्डनेसमुळेच जास्त व्हायची.

🔴ट्रेंडिंग🔉🔥हे आहेत 🎥राजकुमार रावचे ओपनिंग दिवशी सर्वाधिक कमाई करणारे टॉप 5 चित्रपट🎥📸 जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करा👇