या 7 अभिनेत्रीना लागलय सिगारेट ओढण्याच वाईट व्यसन

Image credit: social media

Image credit: social media

विद्या बालन "दो और दो प्यार" चित्रपटाच्या प्रोमोशनदरम्यान विद्या बालनने तिला सिगारेट ओढण्याचे व्यसन लागले असल्याचे सांगितले.

Image credit: social media

कंगना राणावत मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2006 मध्ये 'वो लम्हे' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान कंगनाला सिगारेट ओढण्याचे व्यसन लागले होते, पण तिने आता ते बंद केले आहे.

Image credit: social media

सुश्मिता सेन बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता सेन हिला देखील सिगारेट ओढण्याचे व्यसन आहे.

Image credit: social media

कोंकणा सेन शर्मा खूप प्रयत्न करून देखील कोंकणा सेन तिचे सिगारेट ओढण्याचे व्यसन सोडू शकत नाहीय.

Image credit: social media

राणी मुखर्जी राणी मुखर्जीने देखील सिगारेट ओढने सोडण्याचा खूप प्रयत्न केला पण ती ते सोडू शकली नाही. राणी मुखर्जीला सकाळी उठल्या उठल्या सिगारेट ओढण्याची सवय असल्याचे बोलले जाते.

Image credit: social media

प्रियांका चोप्रा प्रियांका चोप्राचा सिगार ओढतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, प्रियांका चोप्राला देखील सिगारेट ओढण्याची सवय असल्याचे बोलले जाते.

Image credit: social media

करिश्मा तन्ना करिश्मा तन्ना हिला देखील सिगारेट ओढण्याची सवय असल्याचे बोलले जाते.