बॉर्डर 2 सोबतच सनी देओल घेऊन येतोय 'हा' देशातील सर्वात मोठा ॲक्शन चित्रपट

Image Source: insta/iamsunnydeol

Image Source: insta/iamsunnydeol

सनी देओल चा नुकताच प्रदर्शित झालेला (Gadar 2) गदर 2 बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला.

Image Source: insta/iamsunnydeol

नुकताच सनी देओलने त्याच्या आगामी बॉर्डर 2 (Border 2) चित्रपटाची घोषणा करणारा एक व्हिडिओ शेअर केला होता.

Image Source: insta/iamsunnydeol

याशिवाय सनी देओल च्या लाहोर 1947 (Lahore 1947) चित्रपटाचे सध्या शूटिंग सुरु आहे.

Image Source: insta/iamsunnydeol

नुकतेच सनी देओलने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून त्याच्या नवीन चित्रपटाबद्दल महिती दिली.

Image Source: insta/iamsunnydeol

सनी देओलने तेलुगू दिग्दर्शक गोपीचंद मालिनेनी (Gopichand Malineni) यांच्यासोबत एका नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे.

Image Source: insta/iamsunnydeol

स्वतः सनी देओलने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्टर शेयर करत चित्रपटाचे आणी दिग्दर्शकाचे नाव चाहत्यांशी शेअर केले आहे.

Image Source: insta/iamsunnydeol

🔴 हेही वाचा 👉 सनी देओलने सोशल मीडियावर शेयर केलेले पोस्टर आणी त्याच्या नवीन चित्रपटाबद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇