फोटो क्रेडिट : इंस्टाग्राम

Suhana Khan Birthday : 'द आर्चीज' मधून शाहरुखच्या मुलीन ठेवल अभिनयक्षेत्रात पाऊल

फोटो क्रेडिट : इंस्टाग्राम

आज बॉलीवूड किंग खानची मुलगी सुहाना खानचा वाढदिवस आहे.

फोटो क्रेडिट : इंस्टाग्राम

सुहाना खान आज तीचा 24वा वाढदिवस साजरा करत आहे.

फोटो क्रेडिट : इंस्टाग्राम

सुहानाने 2023 मधील मेघना गुलजार चा चित्रपट 'द आर्चीज' मधून अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवले.

फोटो क्रेडिट : इंस्टाग्राम

सुहाना खान लवकरच शाहरुख सोबत 'किंग' चित्रपटात दिसणार आहे.

फोटो क्रेडिट : इंस्टाग्राम

बॉलीवूड मध्ये पदार्पण करण्यापूर्वीच सुहाना खान ची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

फोटो क्रेडिट : इंस्टाग्राम

सुहाना खान तिचे नवे फोटो पोस्ट करताच ते व्हायरल होतात.