श्रीकांत चित्रपटाचे २ ऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन, झाली करोडात कमाई सुरु

Image Credit: सोशल मीडिया

बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव चा श्रीकांत चित्रपट रिलीज झाला आहे.

Image Credit: सोशल मीडिया

श्रीकांत चित्रपटाची प्रेक्षक खूप आतुरतेने वाट पाहत होते.

Image Credit: सोशल मीडिया

चित्रपटात राजकुमार राव दृष्टीहीन व्यक्तीची भूमिका सकारट आहे.

Image Credit: सोशल मीडिया

श्रीकांत हा चित्रपट वास्तविक घटनेवर आधारित आहे. त्यात राजकुमार राव दृष्टीहीन उद्योगपती श्रीकांत बोला यांची यांची भूमिका साकारतोय.

Image Credit: सोशल मीडिया

श्रीकांत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २ ऱ्या दिवशी 3.25 करोड रुपयांचे कलेक्शन केले.

Image Credit: सोशल मीडिया

चित्रपटाचे एकूण कलेक्शन 5.5 करोड रुपये झाले आहे.

🔴ट्रेंडिंग🔉😍🔥तृप्ती डिमरी नाही आता ही अभिनेत्री बनली नवीन नॅशनल क्रश😍दिसते तृप्ती डिमरी पेक्षा खूपच हॉ🔥ट,📷,पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇