Image Source: इंस्टाग्राम

Sonakshi Sinha Wedding Pics: सोनाक्षी सिन्हा आणि जहीरच्या लग्नाचे रोमँटिक फोटो व्हायरल

Image Source: इंस्टाग्राम

7 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांनी अखेर लग्न केले.

Image Source: इंस्टाग्राम

सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल या जोडप्याचे आज मुंबईत लग्न झाले.

Image Source: इंस्टाग्राम

यादरम्यान, सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नाच्या फंक्शनचे फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये दोघेही रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.

Image Source: इंस्टाग्राम

सोनाक्षी सिन्हा लाल रंगाची साडी, केसात गजरा, सिंदूर आणि हातात बांगड्या घातलेली दिसत आहे. तर जहीर पांढऱ्या रंगाच्या जोधपुरीमध्ये दिसत आहे.

Image Source: इंस्टाग्राम

यादरम्यान सोनाक्षी आणि जहीरने रोमँटिक पोजही दिल्या आहेत, जे पाहून तुम्ही त्यांच्यावरुन नजर हटवू शकणार नाही.

Image Source: इंस्टाग्राम

एकूणच, सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नाचे फोटो खूपच सुंदर आहेत. चाहते त्याच्या फोटोंवर लाइक आणि कमेंट चा वर्षाव करत आहेत.

🔴 व्हायरल व्हिडीओ 👉 👑 सोनाक्षी सिन्हा ने तिच्या रिसेप्शनमध्ये केली रॉयल एन्ट्री 👑, व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇