Image Credit: insta/viralbhayani

रीसेप्शन पार्टीतच सगळ्यांसमोर रोमँटिक झाले सोनाक्षी सिन्हा आणी जहीर इकबाल

Image Credit: insta/viralbhayani

सोनाक्षी सिन्हा आणी जाहीर इकबाल यांचे लग्न झाले.

Image Credit: insta/viralbhayani

23 जूनला मुंबई मध्ये दोघांनी लग्न केले.

Image Credit: insta/viralbhayani

त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी एक रीसेप्शन पार्टी साजरी केली.

Image Credit: insta/viralbhayani

त्यांच्या लग्नाच्या रीसेप्शन पार्टीमधील फोटो आणी व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

Image Credit: insta/viralbhayani

पार्टीमधील सोनाक्षी सिन्हा आणी जहीर इकबाल रोमँटिक मूड मध्ये दिसले.

Image Credit: insta/viralbhayani

दोघांनी आफरीन - आफरीन गाण्यावर डान्स देखील केला.

Image Credit: insta/viralbhayani

🔴 व्हायरल व्हिडिओ 👉 🔥सोनाक्षी-झहीरच्या रिसेप्शनमध्ये सलमान खानची कडक बंदोबस्तात ग्रँड एन्ट्री,📷 व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇