Image Credit : insta/shivangijoshi18
Happy Birthday Shivangi Joshi : अभिनयासोबतच 'यात' सुद्धा पारंगत आहे शिवांगी जोशी
Image Credit : insta/shivangijoshi18
अभिनेत्री शिवांगी जोशी आज 18 मे रोजी तिचा वाढदिवस साजरा करत आहे.
Image Credit : insta/shivangijoshi18
शिवांगी जोशी हिने अनेक प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.
Image Credit : insta/shivangijoshi18
तिने 2013 मधील 'खेलती है जिंदगी आंख मिचोलो' मधून अभिनयास सुरुवात केली होती.
Image Credit : insta/shivangijoshi18
त्यानंतर तिने 'बेइंतिहा' मध्ये काम केले, पण तिला खरी प्रसिद्धी 'बेगूसराय' मधल्या पूनम च्या भूमिकेने मिळवून दिली.
Image Credit : insta/shivangijoshi18
प्रसिद्ध शो 'ये रिश्ता क्या केहलाता है' मध्ये शिवांगीने डबल रोल साकारला होता.
Image Credit : insta/shivangijoshi18
अभिनयासोबतच शिवांगी डान्स मध्ये सुद्धा पारंगत आहे, त्याचबरोबर तायक्वांदो मध्ये गोल्ड मेडलीस्ट आहे शिवांगी जोशी.
🔴ट्रेंडिंग🔉🔝🔴🎂सोनाली कुलकर्णी झाली आज 36 वर्षाची🎂, एका चित्रपटासाठी घेते 'इतके' मानधन💸💸…🔥📷, पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇