Image Credit: इंस्टाग्राम @sharvari
Image Credit: इंस्टाग्राम @sharvari
बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ सध्या तिच्या मुंज्या या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
Image Credit: इंस्टाग्राम @sharvari
याशिवाय जुनेद खानच्या 'महाराज' या चित्रपटातील शर्वरीच्या भूमिकेसाठी तिचे खूप कौतुक झाले.
Image Credit: इंस्टाग्राम @sharvari
हॉरर कॉमेडी चित्रपट मुंज्यानंतर शर्वरी वाघ अचानक लाइमलाइट मध्ये आली आहे.
Image Credit: इंस्टाग्राम @sharvari
IMDb च्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत शर्वरीला टॉप पोजिशन मिळाले आहे.
Image Credit: इंस्टाग्राम @sharvari
आईएमडीबीच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत शर्वरी वाघने दीपिका पदुकोणला मागे टाकले आहे.
Image Credit: इंस्टाग्राम @sharvari
इंडस्ट्रीशी कोणतेही पूर्व-कनेक्शन नसताना शर्वरीने हे यश संपादन केल्याने तिचे खूप कौतुक होत आहे.