'बेधडक' मधून शनाया कपूर करणार बॉलीवूड मध्ये पदार्पण

Image Credit:insta/shanayakapoor02

शनाया कपूर लवकरच बॉलीवूड मध्ये पदार्पण करत आहे

Image Credit:insta/shanayakapoor02

मीडिया रिपोर्टनुसार शनाया कपूर 'बेधडक' चित्रपटातून बॉलीवूड मध्ये पदार्पण करत आहे

Image Credit:insta/shanayakapoor02

या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान करणार आहेत

Image Credit:insta/shanayakapoor02

मीडिया रिपोर्टनुसार, अशी देखील चर्चा आहे की शनाया 'वृषभा' चित्रपटातून सुद्धा बॉलीवूड मध्ये पदार्पण करू शकते

Image Credit:insta/shanayakapoor02

आपल्याला 'बेधडक' मध्ये शनाया कपूर, लक्ष्य आणी गुरुफतेह पिरजादा हे 3 नवीन कलाकार पाहायला मिळतील

Image Credit:insta/shanayakapoor02

याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही

📷🔥🔥♥️मेट गाला 2024 मधील आलियाचा साडीतील देसी लूक व्हायरल♥️🔥🔥📷फोटो पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇