Image Credit: इंस्टाग्राम @iamrinkurajguru

आर्चीचे काळ्या साडीतील फोटॊ पाहून लोक म्हणाले हिच्यासमोर श्वेता तिवारीही फेल

Image Credit: इंस्टाग्राम @iamrinkurajguru

'सैराट' फेम मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरु पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Image Credit: इंस्टाग्राम @iamrinkurajguru

नुकतेच तिने एक नवीन फोटोशूट केले आहे.

Image Credit: इंस्टाग्राम @iamrinkurajguru

काळ्या साडीतील तिचे नवीन फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.

Image Credit: इंस्टाग्राम @iamrinkurajguru

रिंकू सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Image Credit: इंस्टाग्राम @iamrinkurajguru

रिंकूचे फॉलोअर्स तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

Image Credit: इंस्टाग्राम @iamrinkurajguru

इन्स्टावर 8 लाखांहून अधिक लोक रिंकू राजगुरू ला फॉलो करत आहेत.