Image Source: insta/saraalikhan95

या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची नातलग आहे सारा अली खान, कळताच लागली नाचू

Image Source: insta/saraalikhan95

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी बॉलिवूडच अभिनेत्री सारा अली खान अभिनयासोबतच तीच्या खेळकर व्यक्तीमत्त्वामुळे देखील ओळखली जाते.

Image Source: insta/saraalikhan95

अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान साराला समजले की ती एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची नातलग आहे. हे काळाल्यावर तिला खूपच आश्चर्य वाटले. ती आनंदाने नाचू लागली.

Image Source: इंस्टाग्राम

सारा अली खान दिवंगत ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची नातलग आहे.

Image Source: insta/saraalikhan95

साराला ही गोष्ट समजताच तीला खूप आनंद झाला. ती नाचतच म्हणाली, आता मी हे सगळ्यांना सांगणार.

Image Source: इंस्टाग्राम

सारा म्हणाली मी दिलीप कुमार यांची नातलग आहे ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.

Image Source: insta/saraalikhan95

सारा अली खानची आई अमृता सिंग यांचे दिलीप कुमार यांच्याशी जवळचा संबंध आहे.

Image Source: इंस्टाग्राम

🔴 दिलीप कुमार यांच्याशी काय संबंध आहे सारा अली खानचा? जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करा👇